MRC-11, नववाड्.मय प्रवाह – दलित साहित्य - 04 क्रेडिट

घटक 1 : साहित्यातील प्रवृती आणि प्रवाह : संकल्पना आणि स्वरूप

घटक 2 : नववाड्.मय प्रवाह व त्यांची सामाजिक व राजकीय पार्श्वभूमि 

दलित साहित्यप्रवाह : उगम, विकास, स्व रूप आणि वैशिष्टये, दलित साहित्याची भाषा

घटक 3 : दलित गद्य साहित्यत स्वरूप आणि वैशिष्ट ये अभ्यासग्रंथ

         हकीकत आणि जटायू (कथासंग्रह ) – केशव मेश्राम

घटक 4 : दलित कविता स्वरूप आणि वैशिष्टये

घटक 5 : अभ्यासग्रंथ : गोलपिठा – नामदेव ढसाळ


संदर्भ ग्रंथ

1. दलित साहित्य : वेदना आणि विद्रोह  - भालचंद्र फडके

2. दलित साहित्य : सिद्धांत आणि स्वरूप - यशवंत मनोहर

3. दलित साहित्य : आजचे  क्रांतिविज्ञान - भालचंद्र फडके

4. दलित कविता - म.सु.पाटील

5. दलितांची आत्म कथने - वासुदेव मुलाटे

6. दलित रंगभूमी -  संपा. - डॉ. भालचंद्र फडके

7. दलित कथा : उद्गम आणि विकास  - प्रकाश खरात

8. निळी पहाट  - प्रा.रा.रा. जाधव

9. साहित्या : ग्रामीण आणि दलित - संपा. नंदपुरे, निघोट, वाटाणे, लांबट

10. स्त्री वादी समीक्षा : स्वरूप आणि उपयोजन - अश्विनी धोंगडे

11. 1960 नंतरची सामाजिक परिस्थिती व साहित्याातील नवे प्रवाह - आनंद यादव

12. आधुनिक मराठी कवयित्रींची कविता - रा.ग. जाधव

13. कथा गौरीची - संपा. विद्या बाळ व इतर

14. स्त्रीरवाद - संपा. सुमती लांडे

15. आंबेडकरवादी मराठी साहित्य - यशवंत मनोहर

16. दलित साहित्य : एक अभ्यास : संपा. अर्जुन डांगळे

17. आंबेडकरी विचार आणि साहित्य : आविनाश डोळस

18. दलित आत्मवकथन : संपा. गंगाधर पानतावणे

19. दलित साहित्य‍ चर्चा आणि चिंतन : संपा गंगाधर पानतावणे

20. दलित साहित्य‍ : दिशा आणि दिशांतर - दत्ता भगत