MRC-11, नववाड्.मय प्रवाह – दलित साहित्य - 04 क्रेडिट
घटक 1 : साहित्यातील प्रवृती आणि प्रवाह : संकल्पना आणि स्वरूप
घटक 2 : नववाड्.मय प्रवाह व त्यांची सामाजिक व राजकीय पार्श्वभूमि
दलित साहित्यप्रवाह : उगम, विकास, स्व रूप आणि वैशिष्टये, दलित साहित्याची भाषा
घटक 3 : दलित गद्य साहित्यत स्वरूप आणि वैशिष्ट ये अभ्यासग्रंथ
हकीकत आणि जटायू (कथासंग्रह ) – केशव मेश्राम
घटक 4 : दलित कविता स्वरूप आणि वैशिष्टये
घटक 5 : अभ्यासग्रंथ : गोलपिठा – नामदेव ढसाळ
संदर्भ ग्रंथ
1. दलित साहित्य : वेदना आणि विद्रोह - भालचंद्र फडके
2. दलित साहित्य : सिद्धांत आणि स्वरूप - यशवंत मनोहर
3. दलित साहित्य : आजचे क्रांतिविज्ञान - भालचंद्र फडके
4. दलित कविता - म.सु.पाटील
5. दलितांची आत्म कथने - वासुदेव मुलाटे
6. दलित रंगभूमी - संपा. - डॉ. भालचंद्र फडके
7. दलित कथा : उद्गम आणि विकास - प्रकाश खरात
8. निळी पहाट - प्रा.रा.रा. जाधव
9. साहित्या : ग्रामीण आणि दलित - संपा. नंदपुरे, निघोट, वाटाणे, लांबट
10. स्त्री वादी समीक्षा : स्वरूप आणि उपयोजन - अश्विनी धोंगडे
11. 1960 नंतरची सामाजिक परिस्थिती व साहित्याातील नवे प्रवाह - आनंद यादव
12. आधुनिक मराठी कवयित्रींची कविता - रा.ग. जाधव
13. कथा गौरीची - संपा. विद्या बाळ व इतर
14. स्त्रीरवाद - संपा. सुमती लांडे
15. आंबेडकरवादी मराठी साहित्य - यशवंत मनोहर
16. दलित साहित्य : एक अभ्यास : संपा. अर्जुन डांगळे
17. आंबेडकरी विचार आणि साहित्य : आविनाश डोळस
18. दलित आत्मवकथन : संपा. गंगाधर पानतावणे
19. दलित साहित्य चर्चा आणि चिंतन : संपा गंगाधर पानतावणे
20. दलित साहित्य : दिशा आणि दिशांतर - दत्ता भगत

- Teacher: Sandeep Sapkale