MRC -10, साहित्यप्रकाराचा अभ्यास : कथा आणि कादंबरी, 4 क्रेडिट

घटक – 1 कथा : संकल्पना व स्वरूप व प्रकार, कथेची संकल्पना, कथेची स्वरूप, वैशिष्ट्ये, कथेचे रचनातंत्र

कथा प्रकारांचा परिचय : लघुकथा, दीर्घकथा, रूपककथा, दलित कथा, ग्रामीण कथा, विज्ञान कथा, गूढकथा

घटक – 2 अभ्याभस ग्रंथ

तलावातील चांदणे – गंगाधर गाळगीळ

घटक – 3 कादंबरी : व्याख्या, स्वरूप व प्रकार, कादंबरी संकल्पना, कादंबरीची स्वरूप वैशिष्ट्यें, कादंबरीचे रचनातंत्र, कादंबरी प्रकारांचा परिचय : ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक, ग्रामीण, प्रादेशिक, शहरी –महानगरी, स्त्रीवादी, दलित 

घटक – 4 अभ्यास ग्रंथ

बळी – विभावरी शिरूरकर

संदर्भ ग्रंथ –

1. साहित्याची निर्मिती प्रक्रीया – आनंद यादव 

2. कथा : संकल्पना आणि समीक्षा – सुधा जोशी

3. मराठी कथा : उगम आणि विकास इंदुमती शेवडे

4. मराठी कथा साहित्य  एक आलेख – म.ना. अदवंत

5. मराठी कथेची स्थितिगती – अंजली सोमण 

6. कादंबरी – ल.ग. जोग

7. कादंबरी आणि मराठी कादंबरी – उषा हस्तक 

8. गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी – संपा.- विलास खोले

9. मराठी कादंबरीचा इतिहास – चंद्रकांत बांदिवडेकर

10. मराठी कादंबरी : आस्वादयात्रा – संपा. विजया राज्याध्यक्ष