MRC -10, साहित्यप्रकाराचा अभ्यास : कथा आणि कादंबरी, 4 क्रेडिट
घटक – 1 कथा : संकल्पना व स्वरूप व प्रकार, कथेची संकल्पना, कथेची स्वरूप, वैशिष्ट्ये, कथेचे रचनातंत्र
कथा प्रकारांचा परिचय : लघुकथा, दीर्घकथा, रूपककथा, दलित कथा, ग्रामीण कथा, विज्ञान कथा, गूढकथा
घटक – 2 अभ्याभस ग्रंथ
तलावातील चांदणे – गंगाधर गाळगीळ
घटक – 3 कादंबरी : व्याख्या, स्वरूप व प्रकार, कादंबरी संकल्पना, कादंबरीची स्वरूप वैशिष्ट्यें, कादंबरीचे रचनातंत्र, कादंबरी प्रकारांचा परिचय : ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक, ग्रामीण, प्रादेशिक, शहरी –महानगरी, स्त्रीवादी, दलित
घटक – 4 अभ्यास ग्रंथ
बळी – विभावरी शिरूरकर
संदर्भ ग्रंथ –
1. साहित्याची निर्मिती प्रक्रीया – आनंद यादव
2. कथा : संकल्पना आणि समीक्षा – सुधा जोशी
3. मराठी कथा : उगम आणि विकास इंदुमती शेवडे
4. मराठी कथा साहित्य एक आलेख – म.ना. अदवंत
5. मराठी कथेची स्थितिगती – अंजली सोमण
6. कादंबरी – ल.ग. जोग
7. कादंबरी आणि मराठी कादंबरी – उषा हस्तक
8. गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी – संपा.- विलास खोले
9. मराठी कादंबरीचा इतिहास – चंद्रकांत बांदिवडेकर
10. मराठी कादंबरी : आस्वादयात्रा – संपा. विजया राज्याध्यक्ष

- Teacher: Sandeep Sapkale