प्रिय विद्यार्थी
एम. ए. मराठी प्रथम वर्षातील द्वितीय सेमेस्टर मधे 'एमआरओ-03, तौलनिक साहित्य अभ्यास : तात्विक विचार' ह्या विषयाचा अभ्यास खाली दिलेल्या घटकांच्या आधारे आपण करणार आहोत.
घटक- 1. तौलनिक साहित्याभ्यास संकल्पना व स्वरूप, तौलनिक साहित्य अभ्यास, व्याख्या आणि व्याप्ति, तौलनिक साहित्याभ्यासाची तत्वे, तुलना संकल्पना, तौलनिक साहित्य मिमांसा (15 तास 1 पर्याय)
घटक- 2. तुलना पद्धतीचे स्वरूप व कार्य : केन्द्रवर्ती तुलना पद्धती, केन्द्रो त्सा(री तुलना पद्धती, एककालिक तुलनापद्धती, भिन्नेकालिक तुलनापद्धती, दोन देशी भाषेतील साहित्य कृतींची तुलना.
घटक- 3. तौलनिक साहित्याभ्यास –प्रमुख संकल्पना, विश्वसाहित्य, राष्ट्रीय साहित्य, भारतीय साहित्य, आंतरभारतीय संकल्पना.
घटक- 4. तौलनिक साहित्याभ्यास आणि इतर ज्ञानशाखा परस्पर संबंध : तौलनिक साहित्य आणि संस्कृती अभ्यास, तौलनिक साहित्य आणि तत्व-ज्ञान, तौलनिक साहित्य आणि मानववंशशास्त्र, तौलनिक साहित्य आणि भाषांतरविद्या, तौलनिक साहित्य अभ्यास आणि जागतिकीकरण.
- टीचर: Sandeep Sapkale